Advertisement
Advertisements

लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा; गावानुसार नवीन यादी जाहीर Ladaki Bahin Yojana E-KYC List

लाडकी बहीण योजना यादी येथे यादी पहा

Ladaki Bahin Yojana E-KYC List : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे रखडलेले हप्ते आता एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा पात्र लाभार्थ्यांना ४५०० रुपयांचा मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

Advertisements

अनेक लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे किंवा केवायसी न केल्यामुळे थांबले होते. यावर तोगा काढत सरकारने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:

लाडकी बहीण योजना यादी येथे यादी पहा

मित्रांनो, e-KYC प्रक्रिया अनेक महिलांसाठी आव्हानात्मक ठरली होती. ग्रामीण भागात इंटरनेट आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव असल्याने हप्ते थांबले होते.

Advertisements

महत्त्वाची अपडेट: महिला व बालविकास विभागाने आता प्रलंबित अर्जांची सखोल पडताळणी सुरू केली असून, ज्या महिलांची केवायसी अद्याप अपूर्ण आहे, त्यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी ती पूर्ण करणे आवश्यक आहे.

सध्या राज्यातील महिलांमध्ये सर्वात जास्त चर्चा ही हप्ता वाढीची आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी निवडणुकीच्या प्रचारात मासिक हप्ता २१०० रुपये करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. अद्याप अधिकृत शासन निर्णय (GR) आला नसला तरी, लवकरच याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे

Advertisements

Leave a Comment